आमच्या रुपये 45 लाखांपर्यंतच्या कर्ज सुवेधेसोबत तुमच्या लघु व्यवसायासाठी निधी जमा करणे आता फक्त २४ तासांच्या कालावधीत शक्य आहे. पायाभूत सुविधा, व्यावसायिक प्रक्रियांची वृद्धी, नवनवीन यंत्र संच आणि यंत्र सामुग्री, इन्व्हेंटोरी साठा, किंवा तुमचे खेळते भांडवल वाढीसाठी या निधीचा तुम्ही वापर करू शकता.
अश्या प्रकारचे सानुकूलित कर्ज तुमच्या व्यवसायाला अति महत्वाची वृद्धी देते ज्यामुळे तुमचा व्यवसाय वाढीव कार्यक्षमता आणि फायदेशीरपणा मुळे अधिक प्रगती करेल.