You have a Loan Balance Transfer of
Rs.50,00,00
You also have pre-approved of Health EMI Network Card of Rs. - Get it Now
वर्किंग कॅपिटल लोन ने तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या गरजा त्वरित पूर्ण करु शकता. बजाज फिनसर्व तुमच्या गरजे नुसार वर्किंग कॅपिटल लोन देऊन तुमच्या व्यवसायात अडचण येऊ देत नाही
बजाज फिनसर्व कडून 45 लाखरु. पर्यंत वर्किंग कॅपिटल लोन घेतल्याने तुमच्या व्यवसायात कोणताही आर्थिक अडथळा येणार नाही, तुमच्या व्यवसाय वाढत राहिल.
कोणताही गॅरेंटर किंवा कोलॅटरल दिल्या शिवाय वर्किंग कॅपिटल लोन घ्या
स्मार्ट फ्लेक्सी टर्म लोन ने तुमच्या वयव्साया साठी जेव्हा गरज असेल तेव्हा नगद प्राप्त करा आणि जेव्हा सोयी चे असेल तेव्हा परत जमा करा. याने तुमच्या EMI मध्ये 45 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.
बजाज फिनसर्व्च्यावर्तमान ग्राहक प्री-अप्रूव्ड ऑफर ने क्षणात फंड प्राप्त करु शकतात जसे टॉप-अपलोन किंवा लोन वरील व्याज दरावरसूटचा लाभ घेऊ शकता.
ऑनलाइन अकाउंट चा सहज वापर करत आपल्या लोन चे सगळे विवरण पहा
बजाज फिनसर्व वर्किंग कॅपिटल लोन साठी खालील संस्था अर्ज करु शकतात:
लिमिटेड किंआ प्रायवेट लिमिटेड कम्पनी
पार्टनरशिप किंवा प्रोपराइटर शिप फर्म
चार्टर्ड अकाउंटेंट/ सेल्फ एम्प्लॉइड प्रोफेशनल
नियत अवधि पूर्वी बागपरताव्याची रक्कम राशि 1 EMI पेक्षा जासत असावी