इक्विपमेंट मशीनरी साठी बजाज फिनसर्व कडूनरु.30लाख पर्यंतचे लोन घेऊन तुम्ही मशीनची दुरुस्ती किंवा तुटल्या-फुटल्याची समस्या सोडवूशकता किंवा अपग्रेडकरुन नवीन मशीन घेऊ शकता.
रु.45 लाख पर्यंतचे कर्ज
मशीनरी साठी रु.45 लाख पर्यंतचे लोनघ्या आणि आपल्या व्यवसायाची वृद्धी होताना पहा.
मशीनरी साठी सिक्युरिटी नदेता लोन
इक्विपमेंट मशीनरी साठी गॅरेंटर किंवा कोलॅटरल शिवाय लोनघ्या.
फ्लेक्सिबिलिटी
एका फ्लेक्सीलोन च्या सुविधाने तुम्ही तुमच्या मशीनरी च्यागरजे नुसार पैसे उधार घेऊशकता आणि पैसे येतील तेव्हा परत करु शकता.
प्री-अप्रूव्ड ऑफर
आम्ही आमच्या ग्राहकांना वेळो वेळी कास त्यांच्यासाठी प्री-अप्रूव्ड ऑफर देतो.
ऑनलाइन सुविधा
आपल्या लोनचा सगळा हिशेब एकासोप्या ऑनलाइन खात्यात पहा.
पात्रतानिकष
बजाज फिनसर्व इक्विपमेंट मशीनरीच्या एका लोनसाठी खालील संस्था अर्ज करु शकतात:
लिमिटेड किंवा प्रायव्हेट लिमिटेड कम्पनी
पार्टनरशिप किंवा प्रोपराइटरशिप फर्म
चार्टर्ड अकाउंटंट/सेल्फ एम्प्लॉइड प्रोफेशनल
आमच्या विचार योग्य ग्राहकांची प्रोफाइल सूची:
सेल्फ-एम्प्लॉयडप्रोफेशनल (SEP)
एलोपॅथिकडॉक्टर चार्टर्डअकाउंटेंट कम्पनीसचिव स्वतःचेकामकरणारेआर्किटेक्ट, जे आपल्या व्यवसायात कार्यरतआहेत.