You have a Loan Balance Transfer of
Rs.50,00,00
You also have pre-approved of Health EMI Network Card of Rs. - Get it Now
निम्नलिखितांपैकी कोणीही बजाज फिनसर्वच्या SME लोनसाठी अर्ज करु शकतो.
सेल्फ-एम्प्लॉयड प्रोफेशनल (SEP); एलोपॅथिक डॉक्टर चार्टर्ड अकाउंटेंट कम्पनी सचिव स्वतः चे काम करणारे आर्किटेक्ट, जेआपल्या व्यवसायात कार्यरत आहेत.
सेल्फ-एम्प्लॉयड नॉन-प्रोफेशनल (SENP) व्यापारी किंवा उत्पादक रिटेलर प्रोप्राइटर • सेवाप्रदाता
संघटना - भगीदारी लिमिटेड लायेबिलिटी पार्टनरशिप प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आणि आपसातील लिमिटेड कंपन्या • अन्य प्रकारच्या संस्था, प्रत्येक प्रकरणात प्रोफाइल बघून
*पहले EMI भरुन झाल्यावर लागू..
*सावधि कर्ज: थकबाकी प्रिंसिपल वर चार्ज लागू
*फ्लेक्सी इंटरेस्ट-ओन्ली लोन: कर्जाच्या मंजूर मर्यादेवर शुल्क लागू
*फ्लेक्सी टर्म लोन: वर्तमान ड्रॉपलाइन मर्यादेवर शुल्क लागू
*बिजनेस लोन फोरक्लोज़र पहिले EMI भरल्यावर शक्य आहे. यापूर्वी लोन रद्द केले जाऊ शकते.
*भाग देयक रक्कम 1 EMI पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
*हे शुल्क फ्लेक्सी इंटरेस्ट-ओन्ली आणि फ्लेक्सी टर्म लोन वर लागू नाही.