You have a Loan Balance Transfer of
Rs.50,00,00
You also have pre-approved of Health EMI Network Card of Rs. - Get it Now
बजाज फिनसर्व च्या SME लोन मधून तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विसतार करु शकता, मशीनरी अपग्रेड करु शकता किंवाव र्किंग कॅपिटल वाढवू शकता. SME ला गरज पडल्यास 24 तासात सहज आणि पटकन 30 लाखरु. पर्यंतचे लोन अप्रुव्ह होते.
आपल्या व्यवसायाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्या साठी 45 लाखरु. पर्यंतचे SME लोन घ्यावे.
लोन साठी सहज ऑनलाइन अर्जकरुन तुम्ही 24 तासात अप्रुव्हल आणि 48 तासात लोन ची रक्कम प्राप्त करु शकता.
व्यवसायाची गरज पूर्ण करण्यासाठी फ्लेक्सी लोन मधूनपैसे घ्या आणि पैसे आले की निश्चित अवधीपूर्वी परत करा आणि सामान्य व्यव साय कर्जाच्या EMI वर 45 टक्क्यां पर्यंत बचत करा.
पात्रतेचे सोपे नियम आणि कमीत कमी डॉक्युमेंट बरोबर प्रोसेसिंग सोपे!
तुम्ही 12 महिने ते 84 महिन्यांपर्यंत EMI करुन घ्या आणि सहज कर्ज परत करा.
अपल्या ऑन लाइन लोन आकउंट चा शज वापर करत आपल्या फंड कडे पूर्ण लक्ष ठेवा.
कर्ज खाते प्रोसेस करायला वेळ लागत नाही कारण सिक्युरिटी द्यावी लागत नाही.
बजाज फिनसर्वच्या ग्राहकांना खास त्यांच्या एसएमई लोनवर प्री-एप्रूव्ड ऑफर मिळू शकते
बजाज फिनसर्वमध्ये SME लोनच्या अर्जासाठी तुम्हाला यातील एक असने अनिवार्य आहे:
सेल्फ-एम्प्लॉयड प्रोफेशनल (SEP) – एलोपॅथिक डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटेंट, कम्पनी सचिव, स्वतःचे काम करणारे आर्किटेक्ट, जे आपल्या व्यवसायात कार्यरत आहेत.
सेल्फ-एम्प्लॉयड नॉन-प्रोफेशनल (SENP) – व्यापारी किंवा उत्पादक, रिटेलर, प्रोप्राइटर, सेवा प्रदाता
संघटना - भगीदारी, लिमिटेड लायेबिलिटी पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आणि आपसातील लिमिटेड कंपन्या, अन्य प्रकारच्या संस्था, प्रत्येक प्रकरणात प्रोफाइल बघून
अन्य
25 ते 65 वर्ष वायाचा बारतीय नागरिक असने अनिवार्य आहे.
कमीत कमी ३ वर्षांपासून व्यवसाय करत आहात.
SME लोनचे शुल्क आणि चार्ज
*पहले EMI भरुन झाल्यावर लागू.
*सावधि कर्ज:थकबाकी प्रिंसिपलवर चार्ज लागू
*फ्लेक्सी इंटरेस्ट-ओन्ली लोन:कर्जाच्या मंजूरमर्यादेवर शुल्क लागू
*फ्लेक्सीटर्म लोन:वर्तमान ड्रॉपलाइन मर्यादेवर शुल्क लागू
*SME लोन फोरक्लोज़र पहिले EMI भरल्यावर शक्य आहे. या आधी भरल्यास लोन रद्द केले जाऊ शकते.
*भागदेयकरक्कम 1EMI पेक्षा जास्त असणेगरजेचे आहे.
*फ्लेक्सी टर्म लोन आणि फ्लेक्सी इंटरेस्ट-ओनली लोनच्या बगपरताव्यावर कोणतेही शुल्क लागणार नाही.
Avail a Personal Loan up to Rs. 25 lakh to fund your higher education
KNOW MOREAvail a Personal Loan up to Rs. 25 lakh to fund your home renovation
KNOW MOREAvail a Personal Loan up to Rs. 25 lakh to fund your dream destination wedding
KNOW MORE